मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षण घेतलेल्या भूमीपुत्रांसाठी कुणबी सेना लढा उभारणार

*मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षण घेतलेल्या भूमीपुत्रांसाठी कुणबी सेना लढा उभारणार**           गेली चार वर्षापासून मुंबई व आपल्या ठाणे ,पालघर जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्रांनी मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षण घेतले आहे. परंतु ३० हजार जागा रिक्त असताना या जागांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जात नाही यासाठी पात्र उमेदवारांनी मा.कुणबीसेना प्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना साकडे टाकले आहे.  वरील विषयांचा विचार करण्यासाठी  *दुगाड फाटा ( अंबाडी ) वाडा - भिवंडी रोड तालुका भिवंडी येथे दिनांक १६/१२/२०२३ रोजी ठीक ३.०० वाजता** बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरीही सर्व प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी या बैठकीस उपस्थित राहावे,ही विनंती..  *विश्वनाथजी पाटील साहेब  हे ठाणे जिल्ह्यातील हजारो प्रकल्पग्रस्त बेरोजगार मुलांना बृहमुंबई महानगरपालिकेत रोजगार मिळवून देण्याचे कार्य अनेक वर्षापासून करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने हजारो बेरोजगारांना महापालिकेत रोजगार मिळवून दिले.*  दुगाड फाटा येथे येण्यासाठी कल्याण स्टेशन  जवळील बस स्टँड येथून वाडा बस उपलब्ध असतात   *संपर्क साठी*  स्वप्निल पाटील -९५२७३९२९३१ हितेश ठाकरे -७४४७२६८४९१ अतिश भोईर - ९४०४५४१०४०